सोनपेठसारख्या
ग्रामिण भागात क्रिकेट स्पर्धा ठेवल्या त्याबद्दल
परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष
श्री राजेशदादा विटेकर व श्री अॅड. श्रीकांतभैया विटेकर
यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद....
क्रिकेट स्पर्धा ठेवणे ही काही साधारण व सोपी गोष्ट राहीलेली नाही व सलग दरवर्षी क्रिकेट स्पर्धा ठेवणे हे खरेच अवघड, जिकीरीचे, खर्चीक व जिम्मेदारीचे काम आहे.....
महत्वाचे म्हणजे काही ठिकाणी मनासारखे यश मिळाले नसतानाही
फक्त तरुणांच्या आवडीचा विचार करुन, फक्त आणि फक्त तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करणे या जिगरबाज मनाला व सर्व ज्यांनी क्रिकेट स्पर्धा कोठेही गालबोट न लागता एक आदर्श स्पर्धा कशा पद्धतीने नियोजनपूर्वक घेतली गेली पाहीजे हे कृतीने दाखविणा-या त्या सर्व तरुण मित्रांना मानाचा मुजरा....
-ः स्पर्धेचा कालावधी ः-
दि. 25 डिसेंबर 2016 ते दि. 20 जाने. 2017
(जवळपास 1 महिना)
सहभागी संघ ः- 120 संघ
पंच :
श्री अभिजितभैया लोमटे, एकनाथ महामुनी,
कॉमेंट्री :
कोंडीबा पांढरे
(मराठीमध्ये उत्कृष्ठ अशी कॉमेडी कॉमेंट्री कशी करावी याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कोंडीबा पांढरे
"...... झाम्ब्लेव......."
हा शब्द प्रसिद्ध झााला असेल तर तो फक्त कोंडीबाच्या शब्दफेकिमुळेच आणि हा शब्द व शब्दप्रयोग इतका प्रसिद्ध झाला की एखादया फिल्डरने मिस फिल्डिींग केली किंवा थ्रो चुकुन निसटला तर प्रेक्षकांमधुनच
"...... झाम्ब्लेव......." हा शब्द फर्माइश केली जात असे जोपर्यंत की
कोंडीबा त्याच्या माईकधुन हा शब्द उच्चारणार नाही तोपर्यंत......)
स्कोरर:
गणेश चव्हाण, गिरीश हालगे,
विशेष सहकार्य :
अक्षय लांडे, खदीर अन्सारी , शिवाजी बहादूर, अमोल वडकर , सोमनाथ रेडे , गजानन देवरे , अशोक भुसारे , गोविंद जाधव , गोपाळ भोसले ,कैलास भोसले , राहुल चव्हाण
खेळाचे फायदे ः-
1. अभ्यास, इतर कामे यांमुळे आलेला ताण न्यून करण्याचे खेळ हे एक साधन आहे.
2. सांघिक खेळांमुळे संघभावना वाढीस लागते.
3. खेळांमुळे कल्पकता वाढीस लागते.
4. खेळ विजय आणि हार यांचा सामना करण्यास शिकवतात. पराभव पचवण्यास शिकवतात.
5. खेळ नियमांचे पालन करण्याची सवय लावतात.
6. खेळांमुळे काही प्रमाणात बुद्धी, नियोजनबद्धता, पारख करणे, हे गुणही वाढीस लागतात.
-: स्पर्धेचे बॅनर :-
-: काही क्षणचित्रे :-

-: अंतिम सामना :-
अत्यंत चुरशीचा झालेला सामना शेवटचे 4 चेंडु - 25 धावा

-: प्रेक्षक:-
-: स्पर्धेचे बॅनर :-
-: काही क्षणचित्रे :-
Too good ... Well written ...
जवाब देंहटाएंKeep it up ...
thanks Nishant bro
जवाब देंहटाएं