सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

क्रिकेट स्‍पर्धा लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

ग्रामिण भागात क्रिकेट स्‍पर्धा

सोनपेठसारख्‍या ग्रामिण भागात क्रिकेट स्‍पर्धा ठेवल्‍या त्‍याबद्दल परभणी जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष श्री राजेशदादा विटेकर व श्री अॅड. श्रीकांतभैया विटेकर यांचे मनःपूर्वक आभार व धन्‍यवाद.... क्रिकेट स्‍पर्धा ठेवणे ही काही साधारण व सोपी गोष्‍ट राहीलेली नाही व सलग दरवर्षी क्रिकेट स्‍पर्धा ठेवणे हे खरेच अवघड, जिकीरीचे, खर्चीक व जिम्‍मेदारीचे काम आहे..... महत्‍वाचे म्‍हणजे काही ठिकाणी मनासारखे यश मिळाले नसतानाही फक्‍त तरुणांच्‍या आवडीचा विचार करुन, फक्‍त आणि फक्‍त तरुणांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी स्‍पर्धेचे आयोजन करणे या जिगरबाज मनाला व सर्व ज्‍यांनी क्रिकेट स्‍पर्धा कोठेही गालबोट न लागता एक आदर्श स्‍पर्धा कशा पद्धतीने नियोजनपूर्वक घेतली गेली पाहीजे हे कृतीने दाखविणा-या त्‍या सर्व तरुण मित्रांना मानाचा मुजरा.... -ः स्‍पर्धेचा कालावधी ः- दि. 25 डिसेंबर 2016 ते दि. 20 जाने. 2017 (जवळपास 1 महिना) सहभागी संघ ः- 120 संघ  पंच :  श्री अभिजितभैया लोमटे, एकनाथ महामुनी,  कॉमेंट्री : कोंडीबा पांढरे (मराठीमध्‍ये उत्‍कृष्‍ठ अशी कॉमेडी  कॉमें...